SPECIAL INTENSIVE REVISION

132 Nalasopara Vidhansabha

आपले व आपल्‍या BLO चे नाव २०२४ च्‍या यादीत शोधण्‍यासाठी

1. शोध करताना पहिले नाव आणि आडनाव टाकणे आवश्यक आहे.
2. प्रत्येक नावामध्ये किमान 3 अक्षरे असणे आवश्यक आहे.
3. आपण मतदार ओळखपत्र क्रमांक (Voter ID) वापरून देखील शोध करू शकता.
4. आपण भाग क्रमांक (Part Number / यादी क्रमांक) निवडून देखील शोध करू शकता.
5. आपली माहिती शोधल्‍यानंतर संबंधीत BLO ला संपर्क करून आपला SIR चा फॉर्म भारून द्यावा